९. उत्पादन उद्योग

९. उत्पादन उद्योग


ज्या धंद्यात प्रत्यक्ष वस्तूंची निर्मिती केली जाते त्याला उत्पादन उद्योग म्हणतात. या धंद्यात तुम्हाला स्वतः गुंतवणूक करावी लागते. वस्तू तयार करून ती विकण्यापर्यंत जेवढा खर्च येतो त्यापेक्षा त्याची विक्रीची किंमत थोडी जास्त ठेवली जाते. हा किमतीतील फरक म्हणजेच उत्पादन उद्योगातील नफा. या धंद्यामध्ये तुम्हाला बाजारपेठेची सर्व माहिती असायला हवी. तरच तुम्ही बाजारात टिकू शकाल. या बाजारात घुसण्यासाठी तुम्हाला अगोदर त्याच वस्तूचा व्यापार करावा लागेल. व्यापार करताना तुम्हाला तुम्ही तयार करणाऱ्या वस्तूच्या उत्पादनाविषयी आणि बाजारपेठेविषयी सर्वच माहिती मिळेल. त्यामुळे तुमचा वस्तू तयार करण्याविषयीची निर्णय पक्का होईल. या जगातील बाजारपेठेतील तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तू ही उत्पादन उत्पादन उद्योगाची उदाहरणे आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा

१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा

४. दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय सुरु करा