२. उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचे दोनच मार्ग

२. उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचे दोनच मार्ग 

अनेक वर्षांच्या माझ्या व्यावसायिक वाटचालीनंतर मी तुम्हाला धंदा सुरु करण्याचे सोपे आणि पक्के मार्ग नक्की सांगू शकतो.

पहिला मार्ग आहे तो म्हणजे - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा. याचे कारण म्हणजे उद्योग धंदा सुरु करण्यासाठी आपली मंडळी बराच वेळ लावतात. आज तंत्रज्ञानाचे युग आहे. सगळ्याच गोष्ट वेगवान झाल्या आहेत. तुमचा धंदा सुरु करण्याचा विचार पक्का झाला असेल तर तो आता आणि आजच सुरु करू. एवढा वेळ आपण फक्त विचार करण्यात खर्च केला आहे. आता वेळ आहे ती सुरु करण्याची.

दुसरा मार्ग म्हणजे आपण उद्योग धंद्याच्या एकूणच वाटचालीचा अभ्यास करून अंदाज घ्यायचा आहे. एकदा तुमचे नियोजन पक्के झाले कि मग श्रीगणेशा करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

३. पहिला मार्ग - ताबडतोब आता आणि आजच उद्योग-व्यवसाय सुरु करा

१. आत्ताच्या आता स्वतःचा उद्योग-व्यवसाय असा सुरु करा

४. दुसरा मार्ग - अभ्यासपूर्वक उद्योग-व्यवसाय सुरु करा